What is the story about?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत.
यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
(बातमी अपडेट होत आहे)













