What is the story about?
दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावेळी आंदोलक आणि
पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. याचवेळी जंतर मंतरवर एक घटना घडली आहे. ती म्हणजे पोलिसांनी आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना तंगड्या उचलून थेट बॅरिगेडवरून फेकून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.














