What is the story about?
संपूर्ण देशात सध्या सोमन वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाद्वारे नीट पेपरफुटीविरोधात
आवाज उठवला जात असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच या मुद्द्यावर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नड्डा यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. जे पी नड्डा यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.














